शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणा कमी करताना 'या' चुका तर करत नाही आहात ना? उलट वाढू शकतं वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:48 IST

जंक फुडचं अतिसेवन झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. मग जिम, व्यायाम, डाएट प्लॅन याचा आधार घेतला जातो. पण हे करताना केल्या गेलेल्या चुकांमुळे वजन कमी होण्याएवजी वाढतं. मग अशा चुका टाळायच्या कशा याबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणाचंच खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. बरेचदा जंक फुडचं अतिसेवन झाल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. मग जिम, व्यायाम, डाएट प्लॅन याचा आधार घेतला जातो. पण हे करताना केल्या गेलेल्या चुकांमुळे वजन कमी होण्याएवजी वाढतं. मग अशा चुका टाळायच्या कशा याबाबत काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

खरं तर लठ्ठपणा कमी करण्याच्या धडपडीत अनेक वेळा आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते. पण जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तंदुरुस्त आणि निरोगी राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या रुटीनमध्ये काही गोष्टींची काळजी घेऊ शकता.

असंतुलित आहार घेणं टाळाकाही लोक वजन कमी करण्यासाठी कठोर डाएट प्लॅन फॉलो करतात. तर काही लोक लवकर तंदुरुस्त होण्यासाठी झिरो कार्बन आणि झिरो फॅट या गोष्टींचे सेवन करू लागतात. पण वजन कमी करण्याची ही पद्धत तुमच्यासाठी वाईट ठरू शकते.

खरं तर असं केल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. त्यामुळे स्नायू अशक्त होणं, शरीरात पाण्याची कमतरता यासारख्या समस्या दिसून येतात. म्हणूनच पोषक तत्वांनी युक्त असा संतुलित आहार आपल्या आहाराचा भाग बनवणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच कॅलरीज खाण्याकडं विशेष लक्ष द्या.

भरपूर पाणी पिणंजर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर पाण्याला तुमच्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनवायला विसरू नका. तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. वेळोवेळी पाणी प्यायल्याने केवळ पोट भरलेले राहत नाही तर तुम्ही जास्त उष्मांक असलेल्या अन्नाचा वापर कमी करता. शरीरातील चयापचय गती देखील वाढते. त्यामुळे वजन सहज कमी होऊ लागतं.

झोप महत्त्वाचीअनेक वेळा झोप न लागल्यामुळं किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण झाल्यामुळं शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स वाढते. त्यामुळे तणाव वाढण्यास सुरुवात होते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर तसेच तुमच्या आरोग्यावर होतो. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यानंही जास्त कॅलरी अन्न खाण्याची लालसा वाढते. ज्याचा शरीरातील मेटाबॉलिक रेटवर परिणाम होतो आणि तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं. अशा प्रकारे या साध्या टिप्स वापरून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.सिडीटी

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स