शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात 'या' गोष्टींचं सेवन करणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 10:14 IST

Monsoon Health Tips : पावसाळ्यात सगळ्यात जास्त समस्या बाहेरच्या खाण्याने आणि पिण्याने होते. जसे की, तळलेले पदार्थ. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, पावसाळ्यात बाहेरचं काय खाऊ नये.

Monsoon Health Tips : भारतात जास्तीत जास्त राज्यांमध्ये पावसाने धडक दिली आहे. पाऊस आला की, गरमी दूर होते. पण पावसासोबत काही आजारही येतात. डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला या समस्या होतात. हेल्थ एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवा आणि खाण्या-पिण्याचीही काळजी घ्या. या दिवसात आहाराबाबत निष्काळजीपणा करणं महागात पडू शकतो. पावसाळ्यात सगळ्यात जास्त समस्या बाहेरच्या खाण्याने आणि पिण्याने होते. जसे की, तळलेले पदार्थ. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, पावसाळ्यात बाहेरचं काय खाऊ नये.

1) हिरव्या भाज्या - पावसाळ्यात हिरव्या भाज्या जसे की, पत्ता कोबी, पालक खाऊ नये. एक्सपर्टनुसार, पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगस इन्फेक्शनचा धोका वाढतो. पालेभाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढतात. पावसाळ्यात भाज्या खाल्ल्याने पोट खराब होतं. त्यामुळे पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं टाळा.

2) तळलेले पदार्थ - पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांमुळे शरीरात फॅट आणि पित्त वाढतं. जे शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशात समोसे, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नये. याने तुम्हाला डायरिया होण्याचा आणि डायजेशन बिघडण्याचा धोका असतो.

3) मशरूम - डॉक्टर सांगतात की, पावसाळ्यात मशरूमचं सेवन अजिबात करू नये. जमिनीतून उगवणाऱ्या मशरूमने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. 

4) डेअरी प्रोडक्ट - पावसाळ्यात डेअरी प्रोडक्ट जसे की, दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण यात बॅक्टेरिया असतात. जे या वातावरणात शरीरासाठी चांगले नसतात. 

5) नॉनव्हेज - पावसाळ्यात सामान्यपणे सगळ्यांची पचनक्रिया कमजोर होत असते. त्यामुळे जड अन्न पचन हत नाही. अशात या दिवसात नॉनव्हेज खाणं टाखलं पाहिजे. जास्त चरबी असलेलं आणि रेड मीट टाळलं पाहिजे.

6) सलाद - आरोग्यासाठी फायदेशीर असलेला सलादही या दिवसात टाळला पाहिजे. फक्त सलाद नाही तर पावसाळ्यात कोणतीही कच्ची गोष्ट खाऊ नये. त्याशिवाय कापलेली फळं आणि भाज्यांचं सेवन करू नये. कारण यात कीटक असतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यmonsoonमोसमी पाऊस