शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही मुलांपेक्षा 'या' गोष्टींना जास्त प्राधान्य देता का?; होऊ शकतं 'हे' नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 11:44 IST

सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु, आता मुलांनाही ओरडणाऱ्या पालकांच्या हातातही सर्रास मोबाईल दिसून येतात. एवढचं नाही बरं का? एकमेकांच्या संपर्कात राहण्यासोबतच जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्वच कामांसाठी मोबाईलचा वापर करण्यात येतो.

(Image Credit : Lifehack)

सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु, आता मुलांनाही ओरडणाऱ्या पालकांच्या हातातही सर्रास मोबाईल दिसून येतात. एवढचं नाही बरं का? एकमेकांच्या संपर्कात राहण्यासोबतच जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्वच कामांसाठी मोबाईलचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का?, हे मोबाईलचं वेड तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर घेऊन जात आहेत. ज्यामुळे फक्त कुटुंबामध्येच तणाव होत नाही तर तुमची लहान मुलंही डिप्रेशनची शिकार होत आहेत. 

मोबाईल बनलाय तिसरं काम

खरं तर आपल्या सर्वांची गरज बनलेला मोबाईल आपलं तिसरं काम झाला आहे. लोकांना आपल्या दिवसभराच्या कामासोबतच आपला मोबाईलही तितकाच महत्त्वाचा वाटू लागला आहे. सर्वात आधी ते ऑफिस आणि मित्रांसोबत बीझी असतात, पण आता ते मोबाईल म्हणजेच सोशल मीडियामध्ये बीझी दिसतात. ज्यामुळे घर आणि कुटुंब हे जबाबदारीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर गेलं आहे. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतासोबतच इतर 11 विकसनशील देशांमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून हा खुलासा करण्यात आला आहे. संशोधनामध्ये समाविष्ट झालेल्या 90 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे त्यांना फायदा होत आहे.

घाबरवणारे आकडे

पियू रिसर्च सेंटरने केलेल्या संशोधनानुसार, या देशांमध्ये सरासरी 64 टक्के लोकं सोशल मीडियाशी निगडीत असणाऱ्या मेसेजिंग अॅपचा उपयोग करतात. तेच 53 टक्के लोक इंटरनेट आणि अॅप नसलेल्या स्मार्टफोनचा उपयोग करतात. या सर्वेमध्ये भारत, कोलंबिया, वेनेजुएला, मॅक्सिको, दक्षिण आफ्रिका, केन्या, व्हिएतनाम, फिलिपिन्स, जॉर्डन, लेबनान आणि ट्यूनिशियाच्या लोकांना सहभागी करण्यात आलं होतं. संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 64 टक्के फेसबुक आणि 47 टक्के व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात.   मुलांमध्ये वाढतं डिप्रेशन

संशोधनानुसार, जेव्हा संशोधनामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर करण्याचा त्यांच्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे असे विचारल्यावर अनेकांची उत्तरं सारखीच असल्याचे दिसून आले. 79 टक्के लोकांनी सांगितले की, मुलांना स्मार्टफोन देत असाल तर त्यांच्यावर वाईट परिणाम करणारी वस्तू तुम्हीच त्यांच्या हातात देत आहात. त्याचबरोबर असंही सांगितलं की, मुलांवर याचा वाईट परिणाम दिसत आहे. तेच इतर लोकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या देशामध्ये मुलांवर मोबाईलचा वाईट परिणाम होतो.

मुलांवर होतात वाईट परिणाम

संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा त्यांना अनेक प्रकारे फायदा मिळतो. दरम्यान, मुलांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामाबाबत चिंता वाढू लागली आहे. पियूचे निर्देशक रॅनी यांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे फायदा होत असला तरी लोकांना याबाबतही लक्ष देणं गरजेचं आहे की, याचा समाज आणि मुलांवर कसा परिणाम होत आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनParenting Tipsपालकत्व