शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Apply for plasma and remdesivir : प्लाज्मा अन् रेमडेसिविरसाठी कसं, कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं?;  जाणून घ्या एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:43 IST

Apply for plasma and remdesivir : भारतात रेमडेसिविरचा तुटवडा पडत असल्यामुळे सरकारनं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक अशा कठीण काळात लोकांची मदत करण्यास पुढे आले आहेत.

देशात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे.  कोरोनामुळे दरदिवशी लाखो लोकांना संक्रमण  होत आहे. कोरोनाबाधित लोकांना लवकर बरं होण्यासाठी प्लाज्मा आणि रेमडेसिविरची खूप आवश्यकता आहे. भारतात रेमडेसिविरचा तुटवडा पडत असल्यामुळे सरकारनं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक अशा कठीण काळात लोकांची मदत करण्यास पुढे आले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाईड्सबद्दल सांगणार आहोत. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर आणि फेसबूक प्लॅटफॉर्मवर लोक प्लाज्मा डोनेशनसाठी मदत करत आहेत.  सगळ्यात पहिल्यांदा प्लाज्मा डोनेशनसाठी दिल्ली आणि आजूबाजूच्या परीसराला प्राधान्य देण्यात आलं आहे. या वेबसाईवर तुम्ही प्लाज्मासाठी निवेदन करू शकतात. जर तुम्हीही कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून पूर्ण बरे झाले असाल तर प्लाज्मा डोनेटही  करू शकता.

संपूर्ण भारतातून https://dhoondh.com या वेबसाईडवर रजिस्टर केलं जाऊ शकतं.  याठिकाणी तुम्ही प्लाज्मा डोनेट करू शकता किंवा घेण्यासाठी निवेदन करू शकता. http://plasmadonor.in/ ही वेबासाईट आता जवळपास १२ शहरांमध्ये सेवा देत आहेत. या बेवसाईटवर जाऊन प्लाज्माची उपलब्धता तुम्ही तपासून पाहू शकता.

http://needplasma.in/ आणि https://plasmaline.in/  या साईट्सवरही तुम्ही प्लाज्मासाठी अर्ज करू शकता. या वेबसाईट्सवर तुम्हाला प्लाज्मा मिळेलच असं नाही. पण तुम्ही निवेदन नक्कीच देऊ शकता. रेमडेसिविरच्या वितरणासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही रेमडेसिविर मागवू शकता. त्यासाठी तुम्ही सिपला या कंपनीत 8657311088  या क्रमांकावर तर हेट्रो कंपनीशी 040-40473535 कंपनीवर संपर्क करू शकता.येत्या ४-५ दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार; कोविड-19 टास्क फोर्सची माहिती

 Jubiliant  ला  9819857718 या क्रमांकावर, मीलान कंपनीशी  7829980066  या क्रमांकावर संपर्क करू शकता. याशिवाय  info.availability@cipla.com , rc.kaushik@linde.com , vkas.bansi@jubl.com, kumar.subramaniam@mylan.in मेल अयाडीवर रेमडेसिविरबाबत विचारपूस करू शकता. याशिवाय युवा कॉंग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी,व्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.  त्यांनी ट्विटरवर लोकांना मदतीचे आश्वासन दिलेले पाहायला मिळते. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे आमदार दिलीय पांडेय यांनी लोकांना आवश्यक औषधोपचार मिळण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडियाmedicineऔषधंdelhiदिल्ली