शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आहे घशाच्या खवखवीवर रामबाण, करा 'असा' उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:47 IST

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद आणि यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवले जाते. घशाच्या खवखवीवर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर रामबाण आहे कसे ते पाहुया?

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद आणि यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवले जातात. हे केवळ एक पेयच नाही तर, त्यात अनेक खनिजे, जीवनसत्त्वे आणि बरेच अ‍ॅसिड असतात. घशाच्या खवखवीवर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर रामबाण आहे कसे ते पाहुया?एक ग्लास गरम पाणी प्या आणि त्यामध्ये एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन चमचे मध घाला मिसळा आणि प्या. तुम्ही हे दिवसातून एकदा पिऊ शकता.एका ग्लासात एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकुन प्या. दिवसातून तुम्ही हे एकदा पिऊ शकता.घशाची खवखव दुर करण्यासाठी तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करून एक प्रभावी मिश्रण तयार करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा दालचिनी, एक मोठा चमचा लिंबू एकत्र करून चहासारखे पिऊ शकता किंवा गरम करून त्याच्या गुळण्या करू शकता.घशाच्या खवखवीवर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या जातात. तुम्ही एक मोठा चमचा अ‍ॅपल सायडर मीठाच्या पाण्यात घालुन गुळण्या करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स