अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा कॅप्शन...
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:03+5:302014-12-19T22:57:03+5:30
गेल्या वर्षीपर्यंत मिळालेला दिवाळी बोनस यावर्षी दिवाळी संपून दोन महिन्याचा कालावधी झाला असतानाही न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी विधानभवनावर हल्लाबोल केला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून अंगणवाडी कर्मचारी व सेविका मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा कॅप्शन...
ग ल्या वर्षीपर्यंत मिळालेला दिवाळी बोनस यावर्षी दिवाळी संपून दोन महिन्याचा कालावधी झाला असतानाही न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी विधानभवनावर हल्लाबोल केला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून अंगणवाडी कर्मचारी व सेविका मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.(छाया -संजय लचुरिया)