शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे 'हे' फळ, दूर होतील अनेक गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 17:03 IST

हेल्थ एक्सपर्ट निखील वत्स यांनी सांगितलं की, एक असं फळ आहे जे लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी फार फायदेशीर आहे.

Amla For Healthy Liver: लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन बाहेर काढणे आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करणे अशी कामे केली जातात. त्याशिवाय लिव्हरच्या मदतीने फॅट कमी करणे आणि कार्बोहायड्रेट स्टोर केले जातात. जर या अवयवात जराही बिघाड झाला तर त्याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो. प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट निखील वत्स यांनी सांगितलं की, एक असं फळ आहे जे लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी फार फायदेशीर आहे.

आवळ्याचे फायदे

आवळ्याचा उपयोग सामान्यपणे केस आणि त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, आवळ्याचं सेवन करून तुम्ही फॅटी लिव्हरची समस्या दूर करू शकता. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याने इम्यूनिटी बूस्ट होऊन अनेक प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होतो. ज्या लोकांचं पचनतंत्र कमजोर असतं त्यांच्यासाठी आवळा बेस्ट उपचार आहे. 

लिव्हरसाठी फायदेशीर 

आवळा आपल्या शरीरासाठी एखाद्या सुपरफूडसारखा आहे आहे. याने डायबिटीस, इनडायजेशन, डोळ्यांची समस्या आणि लिव्हरची कमजोरी यासोबत लढण्यास मदत मिळते. याने मेंदूही मजबूत होतो. सोबतच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. जे लोक याचं नियमितपणे सेवन करतात त्यांना हार्ट अटॅकचा धोकाही कमी राहतो. लिव्हरला होणाऱ्या फायद्याबाबत सांगायचं तर आवळ्याने लिव्हरला सुरक्षा मिळते. कारण याने विषारी पदार्थ बाहेर निघतात. या फळाद्वारे शरीरातील हायपरलिपिडिमीया आणि मेटाबॉलिज्म सिंड्रोमही कमी केला जातो.

कस कराल सेवन?

आवळा खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वात कॉमन पद्धत म्हणजे आवळा थेट चावून चावून खावा. ज्या लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे ते लोक काळ्या मिठासोबत याचं सेवन करू शकतात. त्याशिवाय तुम्ही सकाळी उठून आवळ्याचा चहाही घेऊ शकता. असं केल्याने काही दिवसातच फरक दिसू लागेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य