शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

हाय ब्लड शुगर असो वा तोंडाची दुर्गंधी आवळा ठरतो यावर रामबाण उपाय; कसा ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 13:41 IST

Health Tips : डाएट एक्सपर्ट हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस सेवन करण्याचा सल्ला देतात.

Health Tips : हिवाळ्याला आता सुरू झाली आहे. या दिवसांमध्ये वेगवेगळी फळं येतात. त्यात आवळाही आहे. आवळ्याला प्राचीन काळापासून आयुर्वेदात औषधी म्हणून महत्व आहे. आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने आवळा महत्वाचा ठरतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी आवळा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळेच डाएट एक्सपर्ट हाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस सेवन करण्याचा सल्ला देतात. केवळ डायबिटीसच नाही तर इतरही अनेक समस्यांपासून आवळा तुमचा बचाव करतो.

मॉर्निंग सिकनेस

प्रेग्नन्सीदरम्यान सकाळी झोपेतून उठल्यावर महिलांना फार त्रास होतो. याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आवळ्याचं सेवन करू शकता. सकाळी जर चक्कर किंवा उलटीसारखं वाटत असेल तर आवळ्याचा एक कच्चा तुकडा किंवा सुकलेला आवळा चघळा.

डायजेशन

पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. अनेकजण जेवण केल्यावर आवळा खातात. तुम्हाला जर अपचनाची समस्या असेल तर आवळ्याचे 2 ते 3 तुकडे खावेत. हा पचनासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा चांगला उपाय आहे. आवळा पचनक्रियेसाठी आवश्यक गॅस्ट्रिक लिक्विड निर्माण करण्यास मदत करतो. 

तोंडाची दुर्गंधी

ज्या लोकांना नेहमी तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांनी नेहमी आवळा खावा. सुकलेला आवळा नेहमी सोबत ठेवावा. जेव्हाही तोडांची दुर्गंधी येत असेल तेव्हा आवळ्याचे 2 तुकडे चघळावे. यातील अॅंटी-इफ्लेमेटरी तत्व तोंडाच्या दुर्गंधीसाठी जबाबदार बॅक्टेरिया नष्ट करतात. 

सी व्हिटॅमिन

अनेक  रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, आवळ्यामध्ये जितकं व्हिटॅमिन सी आढळतं तितकं इतर कोणत्याही फळांमध्ये आढळत नाही. व्हिटॅमिन सी हे केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यास अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे आवळ्याच्या सेवनानं त्वचा आणि केसांना फायदा होतो. अशा बहुगुणी आवळ्याच्या सेवनानं तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य