शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिकांचा दावा दररोज हे एक फळ खाल्ल्याने कमी होईल रक्तात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:15 IST

Avocado Benefits: मायो क्लीनिकनुसार, हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाही. याची माहिती केवळ रक्त चेक केल्यावरच मिळते. त्यामुळेच डॉक्टर नियमितपणे रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देतात. 

Avocado Benefits: कोलेस्ट्रॉल (cholesterol) तुमच्या शरीरातील एक गरजेचा पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉलची निर्मिती लिव्हर करतं. पण काही पदार्थांमधूनही याची निर्मिती होते. कोलेस्ट्रॉलची शरीरात काही प्रमाणात गरज असते. पण जर शरीरात याचं प्रमाण वाढलं तर याने अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असते त्यांना आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो. अशात जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर एवोकाडो फळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

मायो क्लीनिकनुसार, हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाही. याची माहिती केवळ रक्त चेक केल्यावरच मिळते. त्यामुळेच डॉक्टर नियमितपणे रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देतात. 

रक्तात कोलेस्ट्रॉल कसं जमा होतं?

अनहेल्दी डाइट

लठ्ठपणा

शारीरिक हालचाल कमी असणे

मद्यसेवन

किडनीचा जुना आजार

डायबिटीस

एचआयवी/एड्स

हाइपोथायरायडिज्म​एवोकाडो बॅड कोलेस्ट्रोलला नष्ट करतं

अमेरिकन हार्ट असोसिएश द्वारे प्रकाशित एका रिसर्चनुसार,  दररोज एक एवोकाडो फळाचं सेवन केलं तर तुमच्या रक्तात जमा होणारं बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. या फळाला बटर फ्रूट असंही म्हटलं जातं. यात असलेल्या पोषक तत्वांमुळे आणि याच्या फायद्यांमुळे हे फळ सुपर फुडच्या लिस्टमध्ये सामिल आहे.

एवोकाडोतील पोषक तत्व

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन K, फोलेट, व्हिटॅमिन बी -6, फाइबर आणि इतरही अनेक तत्व असतात. यात आयोडीन, प्रोटीन, खनिज तत्व, फॅटी एसिड, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, पोटॅशियम, तांबे, मॅगनीज, फॉस्फोरस, जस्ता, व्हिटॅमिन सी हे तत्वही आढळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHeart Attackहृदयविकाराचा झटका