शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

टाळ्या वाजवण्याचे हे फायदे वाचून व्हाल अवाक्, ज्यांबाबत तुम्ही कधी विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 18:32 IST

Benefits of clapping : केवळ टाळ्या वाजवून प्रेशर थेरपीचा फायदा घेतला जाऊ शकतो. हे प्रेशर पॉईंट्स शरीराच्या वेगवेगळ्या भागांना थेट जोडले गेलेले असतात. त्यामुळे टाळ्या वाजवून वेदनांपासून सुटका मिळवू शकतो. 

Benefits of clapping : टाळ्यांचा संबंध चांगले काम आणि यश याच्याशी संबंधित आहे.  सामान्यपणे कुणाचंतरी अभिनंदन करण्यासाठी किंवा देवासमोर आरती म्हणताना लोक टाळ्या वाजवतात. आपल्या शरीरात एकूण ३४० प्रेशर पॉईंट असतात. यातील २९ आपल्या हातांमध्ये असतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेशर पॉईंटबाबत माहिती घेता येते आणि केवळ टाळ्या वाजवून प्रेशर थेरपीचा फायदा घेतला जाऊ शकतो. हे प्रेशर पॉईंट्स शरीराच्या वेगवेगळ्या भागांना थेट जोडले गेलेले असतात. त्यामुळे टाळ्या वाजवून वेदनांपासून सुटका मिळवू शकतो. 

क्लॅपिंग थेरपी

खोबऱ्याचं तेल, मोहरीचं तेल किंवा हे दोन्ही तेल एकत्र हातांवर लावा. आता सॉक्स किंवा लेदर शूज घाला जेणेकरुन शरीरातून उत्पन्न होणारी ऊर्जा व्यर्थ जाणार नाही. आता दोन्ही हातांना सरळ आणि एकमेकांच्या समांतर ठेवा. हात थोडे सैल ठेवा. आता टाळी वाजवा. तज्ज्ञांनुसार, ही थेरपी सकाळी केल्यास अधिक फायदा होईल. सकाळी २० ते ३० मिनिटे टाळ्या वाजवल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहिल. जसे की, टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच याने रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या खराब कोलेस्ट्रॉलसारखी घाण स्वच्छ केली जाते. 

प्रेशर पॉईंट दाबल्याने होतात हे फायदे

१) टाळ्या वाजवल्याने हृदय आणि फुफ्फुसासंबंधी अस्थमासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.

२) पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते.

३) टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो. 

४) लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी या थेरपीची मदत घ्यावी. 

५) पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी क्लॅपिंग थेरपीचा फायदा होतो.

६) क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांच्या कार्यक्षमतेचा विकास होतो आणि अभ्यासात सुधारणा होते. जी मुलं रोज टाळ्या वाजवतात त्यांना लिहिण्यात काही अडचण येत नाही.  

७) टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो. 

८) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी ही थेरपी फायद्याची आहे. 

९) रोज अर्धा तास टाळ्या वाजवल्याने सांधीवात, उच्च रक्तदाब, डिप्रेशन, डोकेदुखी, सर्दी, झोप न येणे, केसगळती आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य