शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बदाम-अक्रोड भिजवून खाल्ले नाही तर पोटात भरेल 'विष'? डॉक्टरांनी दिला खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 11:21 IST

बरेच लोक असं मानतात की, बदाम आणि अक्रोडच्या सालींमध्ये विषारी तत्व असतात.

बदाम आणि अक्रोड जगभरातील लोक आवडीने खातात. यांचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. हे पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. हे दोन्ही ड्राय फ्रूट्स टणक सालीसोबत येतात. साल काढूनच बदाम आणि अक्रोड खाल्ले जातात. 

बरेच लोक असं मानतात की, बदाम आणि अक्रोडच्या सालींमध्ये विषारी तत्व असतात. आणि यांच्या सेवनाने शरीराला गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. कदाचित हेच कारण आहे की, अनेक एक्सपर्ट बदाम आणि अक्रोड भिजवून आणि त्यांची साल काढून खाण्याचा सल्ला देतात.

पण प्रश्न हा आहे की, खरंच बदाम आणि अक्रोडच्या सालींमध्ये विषारी तत्व असतात का? याबाबत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका सहरावत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात किती तथ्य आहे यावर त्यांनी माहिती दिली आहे. तसेच बदाम आणि अक्रोड खाण्याची योग्य पद्धतही सांगितली आहे. 

बदाम-अक्रोडच्या सालीत विषारी तत्व असतात का? 

डॉक्टरांनुसार, बरेच लोक असं मानतात की, बदाम आणि अक्रोडच्या सालीमध्ये विष असतं आणि ते कच्चे खाणं टाळलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं की, यांच्या सालीमध्ये विष नसतं. उलट एक फायदेशीर तत्व असतं ज्याला फायटिक अ‍ॅसिड (Phytic acid) म्हटलं जातं.

फायटिक अ‍ॅसिड (Phytic acid) काय आहे?

फायटिक अॅसिड एक तत्व आहे. बदाम आणि अक्रोडमध्ये आढळणारं हे तत्व आहे जे त्यांना पर्यावरणापासून होणाऱ्या नुकसानपासून वाचवतं. पण मनुष्यांसाठी हे विषासारखं काम करतं.

बदाम भिजवून खाणं म्हणजे विष कमी करणं नाही

बदाम किंवा अक्रोड भिजवून खाण्याचा अर्थ असा अजिबात नाही की, असं केल्याने सालीमधील टॉक्सीन निघून गेलं. असं करण्याचा एकच अर्थ होतो की, फायटिक अ‍ॅसिडचं प्रमाण कमी करणं.

बदाम आणि अक्रोड खाण्याची योग्य पद्धत

फायटिक अ‍ॅसिड शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या अवशोषणाला बाधित करतं. हेच कारण आहे या गोष्टी नेहमी भिजवून सकाली खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्याचं प्रमाण कमी व्हावं.

भिजवलेले बदाम न खाण्याचे नुकसान

डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्ही भिजवलेले बदाम खात नसाल तर यात आढळणारं फायटिक अ‍ॅसिड शरीरात विषासारखं काम करेल. यामुळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचं अवशोषण होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य