शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दुपारची एक हलकीशी डुलकी ठरते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 17:11 IST

दुपारची झोप ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? दुपारची ती एक डुलकी किती गरजेची आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

झोप ही प्रत्येकाला खूप प्रिय असते. बदलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. झोप अपूर्ण झाल्यामुळे आपल्या दिवसभराच्या कामावर स्वभावावर परिणाम होतो. अगदी आरोग्याचाही समस्या होतात. अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते. अशात चांगल्या झोपेसाठी काय करायचं तो विचार केला जातो. अगदी काही लोक तर शांत आणि चांगल्या झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी देखील घेतात. 

तुम्ही दुपारी झोपल्यावर कधी शिव्या खाल्ला आहेत का? काही लोक म्हणतात की दुपारी झोपल्यावर वजन वाढतं म्हणून अनेक महिला थकल्या असल्या तरी दुपारी झोपत नाही. दुपारची झोप ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? दुपारची ती एक डुलकी किती गरजेची आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.  (trending news ways to take a nap during the day peacefully sleep tips)

अशी घ्या दुपारची डुलकी1. जर तुम्हाला दुपारी चांगली डुलकी घ्यायची असेल तर सर्वात आधी झोपेची वेळ ठरवा.पुढे रोज दुपारी ठरवलेल्या वेळीच झोपा. जर दुपारी झोपण्याच्या वेळेत वर-खाली झाल्यास व्यक्तीच्या झोपेवरही परिणाम होतो. त्यामुळे ठरलेल्या वेळेच झोपा. 

2. शिवाय दुपारी झोपण्यासाठी एकच जागा ठरवा. जर तुम्ही झोपण्याची जागा वारंवार बदलत असाल तर तुम्हाला नीट झोप लागणार नाही. 

3. जर तुम्ही घरून काम करत असाल (work from home) तर अशावेळी दुपारी एक डुलकी घ्यायची आहे. तर तुमच्या मोबाईलमधील अलार्म तुम्हाला मदत करेल. दुपारी अर्धा तासाची झोपही अनेक वेळा पुरेशी असते. अनेकांना कामाची चिंता असते अशात दुपारी झोप घेताना आपण जास्त वेळ झोपून राहिलो तर ही चिंता सतावते. म्हणून अशावेळी अलार्म लावून झोपा. 

दुपारी झोपण्याचे फायदे1. जर एखादी व्यक्ती दिवसा झोपत असेल तर ती व्यक्ती थकली आहे हे नक्की.2. मानसिक आरोग्यही चांगले राहते.3. व्यक्ती तणावापासून दूर राहते.4. व्यक्तीला ऊर्जा मिळते.5. माणसाला फ्रेश वाटतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स