संशोधनाचा फायदा दुर्बल ...(भाग-२ व कॅप्शन)
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:27+5:302015-07-10T23:13:27+5:30
यावेळी डॉ. महेश वर्मा, डॉ.रंगराजन, डॉ.सी.एल.सतीश बाबू यांनी परिषदेत होणाऱ्या विविध चर्चासत्रावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक परिषदेच्या संयोजिका डॉ. उषा रडके यानी तर स्वागतपर भाषण रणजित देशमुख यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या परिषदेत देशभरातून २०३ दंत महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेस के.महेद्र नाथ रेड्डी , डॉ. हिंमाशु आर्य मार्गदर्शन करणार आहेत.

संशोधनाचा फायदा दुर्बल ...(भाग-२ व कॅप्शन)
य वेळी डॉ. महेश वर्मा, डॉ.रंगराजन, डॉ.सी.एल.सतीश बाबू यांनी परिषदेत होणाऱ्या विविध चर्चासत्रावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक परिषदेच्या संयोजिका डॉ. उषा रडके यानी तर स्वागतपर भाषण रणजित देशमुख यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या परिषदेत देशभरातून २०३ दंत महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेस के.महेद्र नाथ रेड्डी , डॉ. हिंमाशु आर्य मार्गदर्शन करणार आहेत. (कॅप्शन...-कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञाच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डावीकडून डॉ. उषा रडके, डॉ.व्ही रंगराजन, डॉ. हिंमाशु एरण, डॉ. महेश वर्मा, डॉ.सी.एल. सतीश बाबू, माजी मंत्री रणजित देशमुख, क्रि ष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आ. आशिष देशमुख, डॉ. एम. रेड्डी व डॉ. शाम गुंडावार.)