निधन वार्ता जोड़...२

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:07+5:302015-08-14T23:35:07+5:30

हनुमानप्रसाद तिवारी

Addition of Death ... 2 | निधन वार्ता जोड़...२

निधन वार्ता जोड़...२

ुमानप्रसाद तिवारी
मित्रानगर येथील हनुमानप्रसाद मुन्नाप्रसाद तिवारी यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिंवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.....
मनोहर घुटके
महालक्ष्मीनगर येथील मनोहर श्रावण घुटके यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिंवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
राजू कुहीकर
भीमचौक येथील राजू अशोक कुहीकर यांचे निधन झाले. ते ३० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
रेखा नेवारे
कस्तुरबानगर जरिपटका येथील रेखा अनंतराव नेवारे यांचे निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
संजय रामटेके
समतानगर येथील संजय वासुदेव रामटेके यांचे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
विलास चिंतकुंटलवार
गणेशपेठ येथील विलास मारोती चिंतकुंटलवार यांचे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
अनसूयाबाई वहाणे
जयभीमनगर येथील अनसूयाबाई नागोराव वहाणे यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
राधाबाई शाहू
बजेरिया येथील राधाबाई बाबुलालजी शाहू यांचे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
मनोज शर्मा
टिमकी येथील मनोज शंकरलाल शर्मा यांचे निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
वीणाताई राहाटे
विकासनगर येथील वीणाताई विश्वनाथराव राहाटे यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
अशोक वानखेडे
धंतोली येथील अशोक झाबु वानखेडे यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.....
सुगंधाबाई वाळके
विश्वकर्मानगर येथील सुगंधाबाई श्यामराव वाळके यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
सुधाकर पंडे
नरेंद्रनगर येथील सुधाकर बापूराव पंडे यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
..

Web Title: Addition of Death ... 2