८२०० आंबे केले नष्ट
By Admin | Updated: May 6, 2016 22:11 IST2016-05-06T22:11:28+5:302016-05-06T22:11:28+5:30
अनेक वर्षातील मोठी कारवाई

८२०० आंबे केले नष्ट
अ ेक वर्षातील मोठी कारवाईऐन अक्षय्य तृतीयेच्या काळात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षातील ही मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.