शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नये 'या' ४ गोष्टी, आरोग्याचं होईल नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:15 IST

हिवाळ्यात भरपूर लोक मुळाचं सेवन करतात. मात्र, मुळ्यासोबत काही गोष्टी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Healthy Tips : रोज आहारात वेगवेगळ्या पदार्थांचं, भाज्यांचं आणि फळांचं सेवन केल्या जातं. मात्र, काही गोष्टी एकत्र खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. काही गोष्टी अशा असतात ज्या एकट्या खाणंच फायदेशीर ठरतं. तेव्हाच त्यातील पोषक तत्व शरीराला मिळतात. हिवाळ्यात भरपूर लोक मुळाचं सेवन करतात. मात्र, मुळ्यासोबत काही गोष्टी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुळ्यासोबत काय खाऊ नये?

मुळ्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, प्रोटीन, कॅल्शिअम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. मूळा तसा तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. मात्र, यासोबत काही गोष्टींचं सेवन करणं नुकसानकारक ठरतं.

मूळा आणि दूध

मुळ्यासोबत दुधाचं सेवन केल्याने शरीरात हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होण्याची समस्या होते. याने अ‍ॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्याही होऊ शकते. त्यामुळे मुळ्यासोबत कधीच दुधाचं सेवन करू नये.

मूळा आणि संत्री

मूळा आणि संत्री वेगवेगळे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. एकाच वेळी दोन्ही गोष्टींचं सेवन केल्यास नुकसान होऊ शकतं. याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. 

मूळा आणि काकडी

अनेक लोक सलादमध्ये काकडी आणि मूळा एकत्र खातात. पण काकडीमध्ये एस्कोर्बेट किंवा एस्कॉर्बिक अ‍ॅसिड असतं. जे व्हिटॅमिन सी नष्ट करतं. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळे मूळा व काकडी कधीच एकत्र खाऊ नये.

मूळा आणि चहा

मुळ्याची भजी काही लोक आवडीने चहासोबत खातात. पण असं करणं नुकसानकारक ठरतं. मुळ्यासोबत चहाचं सेवन केल्यास बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. पोटात थंड आणि गरम स्थिती तयार झाल्याने समस्या होऊ शकते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स