स्वाईन फ्लूचा ३९वा बळी (जोड बॉक्स)
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:56+5:302015-02-21T00:50:56+5:30
बॉक्स...

स्वाईन फ्लूचा ३९वा बळी (जोड बॉक्स)
ब क्स...-मेडिकलमध्ये १५ रुग्णांचा मृत्यूखासगी रुग्णालयाच्या तुलनेत मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूने सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकलमध्ये आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच्या खालोखाल क्रिम्स इस्पितळात सात, वोक्हार्टमध्ये पाच, मेयोमध्ये चार, क्रिटीकल सेंटरमध्ये दोन, सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये दोन, ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दोन, क्रिटी केअर मध्ये एक आणि क्युअर हॉस्पिटलमध्ये एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.