काम खोलीकरणाचे : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील गावाजवळील तलावाच्या खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हे काम केले जात आहे. या कामावर सुमारे २३ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असून या कामातून परिसरातील ६५० मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
काम खोलीकरणाचे :
By admin | Updated: February 14, 2016 01:38 IST