शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येणारी लढाई आपल्याला जिंकायची आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:17 IST

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला लागायचे आहे. येणारी विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच प्रचार समितीचे नवयुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला लागायचे आहे. येणारी विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच प्रचार समितीचे नवयुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी (दि.२१) व्यक्त केले.तालुका काँग्रेसच्यावतीने रविवारी (दि.२१) आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आ. रामरतनबापू राऊत, जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, के.आर.शेंडे, नामदेव किरसान, अमर वराडे, जि.प.सदस्य सरीता कापगते, सरपंच गायत्री इरले, रत्नदीप दहिवले, डॉ. बबन कांबळे, तालुका अध्यक्ष भागवत नाकाडे, राजू पटले, अनिल राजगिरे, रिहान शेख, दामोदर नेवारे, निशांत राऊत, विलास कापगते, जागेश्वर धनभाते, इसू पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले यांनी, या सरकारने शिक्षण व नोकरीचे दार बंद केले.ज्यांच्या जवळ पैसा आहे, त्यांनाच चांगले शिक्षण घेता येते. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची फक्त लुट आणि दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले आहे. जीएसटीच्या नावावर देखील गरीब व शेतकºयांचा पैसा अदानी आणि अंबानी सारख्या धनाढ्य लोकांच्या घशात गेला.उज्वला गॅसच्या नावावर देखील गोरगरीब जनतेची लुट चालविण्यात आली आहे. आज गरीबांच्या घरचा गॅस शोभेची वस्तू बनली आहे. त्यांच्याजवळच गॅस हंडा भरायला पैसे नाहीत म्हणून गॅसचे हंडे या महागाईमुळे गरीब लोक भरु शकत नाही. या सर्व गोष्टीमुळे कार्यकर्त्यानी नवीन जोमाने कामाला लागावे आणि काँग्रेस पक्ष मजबूत करावी असे आवाहन केले.संचालन जि.प.सदस्य सरिता कापगते यांनी केले. संचालन निशांत राऊत यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस