पाण्याचा अपव्यय...
By Admin | Updated: July 18, 2015 01:53 IST2015-07-18T01:53:11+5:302015-07-18T01:53:11+5:30
जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या या व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होते. येळाकेळी येथून या नळयोजनेला पाण्याचा पुरवठा होतो.

पाण्याचा अपव्यय...
जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या या व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होते. येळाकेळी येथून या नळयोजनेला पाण्याचा पुरवठा होतो. पाण्याचा दाब अधिक असल्याने व्हॉल्व्हमधून कारंजी उडताना दिसतात. पिपरी (मेघे) परिसरातील या व्हॉल्व्हमधून दिवसाला शेकडो लिटर पाणी वाया जाते. त्वरित दुरुस्त करण्याची मागणी आहे.