पाण्याच्या शोधात वानरांची भटकंती :

By Admin | Updated: May 12, 2015 01:36 IST2015-05-12T01:36:09+5:302015-05-12T01:36:09+5:30

अनेक ठिकाणी माणसांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यातच प्राण्यांनाही

Wandering in search of water: | पाण्याच्या शोधात वानरांची भटकंती :

पाण्याच्या शोधात वानरांची भटकंती :

पाण्याच्या शोधात वानरांची भटकंती : अनेक ठिकाणी माणसांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यातच प्राण्यांनाही आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे. सोनपुरी-सालेकसा येथील विश्रामगृहाच्या वर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून वानरांचा कळप पाण्याचा शोध घेत आहे.

Web Title: Wandering in search of water:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.