शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बळीराजा संकटात अन् सरकार निद्रावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:41 IST

तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शैक्षणिक शुल्क माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव विजय शिवणकर,रमेश ताराम,टिकाराम मेंढे, पं.स.सभापती वंदना बोरकर, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, तुंडीलाल कटरे, मुक्तानंद पटले, सिंधू भुते, तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, माजी बालकल्याण सभापती संगीता दोनोडे, कविता रहांगडाले, उषा हर्षे, जयश्री फुंडकर, अ‍ॅड. सुषमा शेंडे, आशा बिसेन, उपसरपंच महेंद्र रहांगडाले,सरपंच सुनील ब्राम्हणकर, तुलेंद्र कटरे,जनार्धन शिंगाडे,दीनदयाल चौरागडे, रविंद्र मेश्राम, अंजू बिसेन, सिताराम फुंडे उपस्थित होते.संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना जिवनाआवश्यक वस्तुंची पूर्तत: करावी आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विजय शिवणकर यांनी दिला.सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे यांनी केला.यानंतर गांधी चौकातून मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात तिरथ येटरे, रवि क्षिरसागर, संजू राऊत, तुकडूदास रहांगडाले,संतोष रहांगडाले, विनोद बोरकर, सिध्दार्थ डोंगरे, सुरेंद्र कोटांगले, विजय मुनेश्वर, रविंद्र कोटांगले, पुरुषोत्तम चुटे, बापू भांडारकर, लक्ष्मी येळे, दामोदर शरणागत, भानुप्रसाद कटरे, धनराज बोपचे, मुुलचंद बघेले, प्रदीप फरकुंडे, महेंद्र राऊत, खुमन कटरे, जयश्री पुंडकर, विनोद बोरकर, रवि क्षिरसागर, श्यामराज श्रीराम नोनारे, ईश्वरदास पाथोडे, किशोर रहांगडाले, हरिचंद रहांगडाले, अंतरिक्ष बहेकार, बबनलाल पटले, निखिल पशीने, पियूष छा, मोरेश्वर चापले, प्रलाद बिसेन, राजुकमार गडे, सीताराम फुंडे, सी.के.बिसेन, गोपालकृष्ण रहिले, बाबुलाल कठाणे, अशोक राऊत,नंदकिशोर रहांगडाले, आस्था बिसेन, सुनील भोंडेकर, टिकाराम भांडारकर, भुमेश्वर शिवणकर, ताराचंद काटेखाये यांचा समावेश होता.मागण्या मान्य करातालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी,पशुधन विम्याचे कार्य खाजगी स्तरावरुन न करता शासकीय स्तरावरुन करावे,कृषी पंपासाठी विद्युत जोडणी द्यावी व सोलर पंपाची अट रद्द करावी, विद्युत पंपाना १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा,रासायनिक खताच्या किंमती कमी कराव्या, दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस