शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वीरांगना राणी दुर्गावती बलिदान दिवस कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:11 PM

गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी गोंडीयन धर्माची पवित्र भूमि कचारगड (धनेगाव) सालेकसा येथे २४ जून रोजी पारी कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान येथे दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेत वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांचा बलिदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कदरेकसा : गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी गोंडीयन धर्माची पवित्र भूमि कचारगड (धनेगाव) सालेकसा येथे २४ जून रोजी पारी कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान येथे दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेत वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांचा बलिदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते तेजराम मडावी, देवकिसन दुर्गे, रामेश्वर पंधरे, जगदीश मडावी, प्रमिला सिंद्रामे, बारेलाल वरवडे, संतोष पंधरे, मनिष पुसाम, लखन टेकाम, रुपराज कोडापे, सोनू नेताम उपस्थित होते. सर्वप्रथम गोंडवाना साम्राज्याच्या सप्तरंगी झेंड्याचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी तेजराम मडावी यांनी राणी दुर्गावती यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच त्यांचा आदर्श प्रत्येकाने बाळगण्याचे आवाहन केले. रामेश्वर पंधरे यांनी राणी दुर्गावती शौर्य गाथेचे कौतुक केले.अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी गोंडीयन महिला शक्तीचे पुढे येणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेशाम टेकाम यांनी केले तर आभार सचिव संतोष पंधरे यांनी मानले.