शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक : ३ ठार, दोन जण गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:39 IST

भरधान ट्रकने समोरुन येणा-या दोन दुचाकींना धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील चिखली गावाजवळ घडली. 

  गोंदिया - भरधान ट्रकने समोरुन येणा-या दोन दुचाकींना धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील चिखली गावाजवळ घडली. नरेश वामन वालदे (३५), मंगेश प्रभु मेश्राम (३२) रा. चिखली व एका अनोळखी इसमाचा मृतकामध्ये समावेश आहे. तर शिशुला वामन वालदे, भूमेश्वर विलास वालदे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यींची नावे आहेत. जखमींना सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार कोहमा-याकडून गोंदियाकडे येणाºया ट्रक क्रमांक एम.एच- ३५, के २६२१ ने समोरुन येणा-या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्यावरील दोन विद्युत खांबाना धडक दिली. यामुळे विद्युत तारा तुटल्या असून चिखली गावातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे.दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या गावक-यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. अपघातात ठार झालेल्या तिघांपैकी एकाची ओळख पटली नसून त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवर जागेश्वर चुटे असे लिहिले असल्याची माहिती आहे. दरम्यान डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळावर पोहचत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र