शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक दोन जण ठार, आमगाव गोंदिया मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 22:24 IST

पिकअप चालक घटनास्थळावरुन पसार

गोंदिया : भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत २ जण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.२७) रात्री ८ वाजताच्या सुमारास आमगाव-गोंदिया मार्गावरील ठाणा येथील आदिवासी आश्रमशाळेजवळ घडली. सुरेश मोतीराम भोयर व कार्तीक मुलचंद राऊत रा. कारंजा असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुरज आणि त्याचा मित्र राऊत हे त्यांच्या दुचाकीने सोमवारी रात्री आमगाववरुन गोंदियाकडे येत होते. दरम्यान ठाणा जवळील आदिवासी आश्रमशाळेजवळ गोंदियाकडून आमगावकडे येणाऱ्या भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की दुचाकीस्वार दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. तसेच या अपघाताचीमाहिती आमगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा तपास ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजू गजापूरे करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding Pickup Truck Collides with Bike, Killing Two in Gondia

Web Summary : Two people died near Gondia after a speeding pickup truck hit their motorcycle. The driver fled the scene. Police are investigating the accident.
टॅग्स :Accidentअपघात