शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:12 IST

धान चुराई मशीन घेऊन जात असलेल्या ट्रॅ्क्टरला मागून येत असलेल्या ट्रकने भिंडत होऊन घडलेल्या अपघातात टॅक्टरच्या चालकासह दोघे जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देभर्रेगाव फाटा येथील घटना : दोन ठार, पाच जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : धान चुराई मशीन घेऊन जात असलेल्या ट्रॅ्क्टरला मागून येत असलेल्या ट्रकने भिंडत होऊन घडलेल्या अपघातात टॅक्टरच्या चालकासह दोघे जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील भर्रेगाव फाट्याजवळ बुधवारी (दि.५) रात्री ११.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. यातील मृत ट्रॅक्टर चालक मोरेवर हनु येल्ले (४४) व सवार सोमेश्वर माणिक उईके (५५,रा.आमगाव आदर्श ) असे आहे.सविस्तर असे की, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-ए ८९३१ धान चुराईची मशिन घेऊन बुधवारी (दि.५) रात्री ११.३० वाजतादरम्यान सिरपूरबांधकडे जात असताना मागून भरधाव येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच २३-एयु ४००५ ने ट्रक्टरला जबर धडक दिली. या धडकेत धान चुराई मशीनसह ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उलटला. या अपघातात ट्रॅक्टर चालक मोरेश्वर येल्ले व सवार सोमेश्वर उईके जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले नरेश योगराज जोशी (२३), अमृत जिवन येल्ले (२२), महेश रूपचंद उईके (२५), हेमराज देवेंद्र येल्ले (२५) व ज्ञानेश्वर देवेंद्र येल्ले (२४,रा.आमगाव आदर्श) हे जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात