शिबिरात विभागाच्या पथकाचे नगर उपाध्यक्ष शिव शर्मा, मनोनीत नगरसेवक भरत क्षत्रिय, नगरसेविका मौसमी सोनछात्रा, नगरसेवक लोकेश यादव, शाखा कार्यवाह उमेश फुलबांधे व संस्था पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. शिबिरात सुमारे ७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी नर्मदा सेवा संस्थेच्यावतीने आरोग्य पथकातील सदस्यांना रोपटे भेट देण्यात आले. शिबिरासाठी अमित यादव, मनोहर वलेछा, जलाराम गंभीर, राकेश चव्हाण, आशुतोष शर्मा, अशोक गिरधर, वसंत राठोड़, रामू ढोरे, राहुल सेन, बिट्टू तिवारी, सुदीप पटेल, छोटू चौरसिया, मिहीर सोनी, हर्ष आचार्य, ऋषी तिवारी, योगेश ढोरे, शुभम सोनी, रितिक शेंडे, ऋषी ढोरे, सोनी जैसवाल, नारायण पिथोड़े, तुषार घडोले, नीलेश क्षत्रिय, शैलेन्द्र राणा, राजेश पर्वतकर, नर्मदा सेवा संस्थापक माधव गारसे आदींनी सहकार्य केले.
लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST