शाळा भरली चिमण्यांची : अर्जुनी-मोरगावलगत ग्रामीण भागातून गेलेल्या वीज व दूरध्वनीच्या तारांवर मोठ्या प्रमाणात चिमण्या बसलेल्या दिसून येत आहेत. पूर्वी गावोगावी दिसणाऱ्या चिमण्या आता गावात खूप कमी प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र आता धान कापणी आटोपल्यानंतर परिसरातील शेतामध्ये धानाचे दाणे टिपण्यासाठी या चिमण्या दिसून येत आहेत. तारांवर बसलेल्या चिमण्या बघून जणू त्यांची शाळा भरल्याचा भासच होत आहे.
शाळा भरली चिमण्यांची :
By admin | Updated: December 21, 2015 01:52 IST