शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: March 18, 2015 01:00 IST

शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृध्द महिलेवर ३६ वर्षाच्या इसमाने बलात्कार केला होता. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी सात वर्षाची शिक्षा ...

गोंदिया : शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृध्द महिलेवर ३६ वर्षाच्या इसमाने बलात्कार केला होता. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी सात वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे. गोंदिया तालुक्याच्या दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुर्दाळा येथील दिलीप सत्तू मस्करे (३६) याने गावातीलच ६५ वर्षाच्या वृध्द महिलेवर बलात्कार केला. ते बकऱ्या चारण्यासाठी गावातील लखनसाव जगणे यांच्या शेतात गेली असता एकांतवास पाहून आरोपीने तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर तिने हे प्रकरण कुणाला सांगू नये यासाठी तिला ३ तास नजर कैदेत ठेवले. त्याच्यापासून सुटका करण्यासाठी त्या वृध्द महिलेने गावातीलच कुसोबा अंतु मस्करे यांची मदत घेतली. कुसोबा आपल्या शेताकडे जात असताना त्यांना हातवारे करून बोलावले. ते येताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना ३ जानेवारी २०१२ च्या दुपारी १२ ते ३.३० वाजता दरम्यान घडली. या घटनेसंदर्भात दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेदार एम.आर. पठाण यांनी केला होता. या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर मंगळवारी सुनावणी करताना आरोपीला भादंविच्या कलम ३७६ अन्वये सात वर्षाचा सश्रम कारावास व ५हजार रूपये दंड, कलम ३४२ अन्वये एक वर्षाचा कारावास सुनावला आहे. सदर प्रकरणात फिर्यादीची बाजू सरकारी वकील सुजाता तिवारी यांनी मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)