शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:02 IST

श्री सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरूवारी (दि.२९) करण्यात आली.

ठळक मुद्देश्री सकल जैन समाज

ऑनलाईन लोकमतगोंदिया : श्री सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरूवारी (दि.२९) करण्यात आली.या महोत्सवातंर्गत माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात बुलेट जयघोष रॅली काढण्यात आली व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर रॅलीत भगवान महावीर यांचा जयघोष, जगा आणि जगू द्या, गौरक्षा व इंडिया नही भारत असा जयघोष करण्यात आला.गोरेलाल चौकातील दिगंबर जैन मंदिरातून प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर शोभायात्रा काढून श्री टॉकिज चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा चौक, जैन कुशल भवन, जुने बस स्टॅन्ड, चांदनी चौक, दुर्गा चौकातून पुन्हा गोरेलाल चौक व दिगंबर जैन मंदिरात समाप्त झाली.शोभायात्रेत सुंदर देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी महिलासुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर भगवान महावीर यांचा समाजबांधवांच्या उपस्थितीत महाषिभेक करण्यात आला.आनंदोत्सवासाठी अन्नी जैन व बुलेट रॅलीसाठी संदीप जैन, सौरभ जैन, नवीन जैन, संकल्प जैन, निखिल जैन, आशिक पांड्या यांनी सहकार्य केले. सहकार्यासाठी संयोजक राजेश जैन यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमासाठी माजी आ. राजेंद्र जैन, राजकुमार एन. जैन, राजेश जैन, संजय चोपडा, बिपिन बाविसी, नवीन जैन, संदीप जैन, सुधीर जैन, सुनील जैन, अक्षय जैन, अशोक ठोल्या, प्रकाश कोठारी, सुभाष बोथरा, दिनेश बैद, प्रकाश खजांची, नवरतन चोपडा, पंकज चोपडा, संजय जैन, सुकमाल जैन, सुधीर जैन आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८