पाण्याच्या शोधार्थ..
By Admin | Updated: May 7, 2015 01:33 IST2015-05-07T01:33:16+5:302015-05-07T01:33:16+5:30
तापमानात वाढ झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडे पडत आहेत.

पाण्याच्या शोधार्थ..
. तापमानात वाढ झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडे पडत आहेत. प्राणी मात्र पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असून आकोली परिसरातील एका विहिरीवर तहान भाविताना मोर.