शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

प्रतापगडवर राबविले स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:20 AM

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त (दि.२४) यात्रा महोत्सव आहे.

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त (दि.२४) यात्रा महोत्सव आहे. भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना गैरसोय होवू नये, यासाठी वन विभाग व महागाव येथील हरित सेनेचे विद्यार्थी, गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ यांनी संयुक्तरित्या स्वच्छता अभियान राबविले. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव तसेच गोठणगाव कार्यालयाचा कार्यभार सांभाळणारे वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे सर्व कर्मचारी, महागाव येथील हरित सेनेचे विद्यार्थी, प्रतापगड येथील वन व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रतापगड यात्रा परिसराची सर्वत्र साफसफाई करण्यात आली. भाविकांना गडावर जाणे सहज शक्य व्हावे यासाठी पायऱ्या तसेच लगतचे रस्ते रहदारीस योग्य करण्यात आले. परिसरात अस्तव्यस्त पसरलेले टाकावू वस्तू जमा करून जाळण्यात आले. आरएफओ रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड यात्रा परिसरात एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे भाविकांना सुविधा होणार आहे.