शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
2
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहे अब्दुल्लाहिल अमान आजमी?
3
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
4
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
5
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
6
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
7
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
8
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
9
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
10
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
11
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
12
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
13
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
14
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
15
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
16
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
17
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
18
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
19
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे, निवडणूक आयोगाचा गलथान कारभारः प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:28 IST

Gondia : निवडणूक आयोगाने राज्यातील काही ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगपंचायत निवडणुकांना स्थगिती देत त्या २० डिसेंबरला घेण्याचे आदेश काढले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्वच जागांची मतमोजणी ही २१ डिसेंबरला करण्याचा निर्णय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निवडणूक आयोगाने राज्यातील काही ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगपंचायत निवडणुकांना स्थगिती देत त्या २० डिसेंबरला घेण्याचे आदेश काढले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्वच जागांची मतमोजणी ही २१ डिसेंबरला करण्याचा निर्णय दिला आहे. यात संपूर्ण चूक ही निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

खा. प्रफुल्ल पटेल हे मंगळवारी (दि.२) गोंदिया नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाच्या हक्क बजावण्याकरिता आले आले होते. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मतदान सर्वांना लोकशाहीमध्ये मिळालेला अधिकार आहे. सामान्य नागरिकांनीसुद्धा आपला मतदान हक्काचा अवश्य वापर करावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Postponing Elections Wrong, Election Commission's Fault: Praful Patel

Web Summary : Praful Patel criticizes the Election Commission for postponing Nagar Parishad elections. He stated the entire fault lies with the Election Commission and emphasized the importance of citizens exercising their voting rights in a democracy while voting in Gondia.
टॅग्स :gondiya-acगोंदियाprafull patelप्रफुल्ल पटेलElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक