मणिपूरला भूकंपाचे धक्केनवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले ...