नवी दिल्ली: सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विषाचे परीक्षण करणाऱ्या एफबीआय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी शुक्रवारी सांगितले. याप्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा जाबजबाब घेण्यासाठी पाकिस्त ...
चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, टाटा रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे वरिष्ठ व्यवस्थापक (विक्री व विपणन) सौरभ जैन, टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे स ...
नवी दिल्ली: अनेक वाद आणि प्रक्रियात्मक तक्रारीनंतर खनन क्षेत्रात राज्यांना जादा अधिकार देणारे बहुचर्चित खाण व खनिज विधेयकास शुक्रवारी संसदेने मंजुरी दिली. हे विधेयक आता यासंदर्भातील वटहुकूमाची जागा घेईल. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वीज बिलासंदर्भातील याचिकेवर सुनावणी केल्यानंतर महावितरण गोंदियाचे कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावून याचिकाकर्त्यांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे निर्देश दिले आहेत. सुशीलादेवी ...
नागपूर : नव्याने स्थापन झालेल्या सामकी माता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सक्करदऱ्यातील भोसलेनगरस्थित महाराजा व्यापार संकुल येथे पतसंस्थे ...