जेव्हा सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत असतो तेव्हा त्या शेतकऱ्याकडून पडक्या भावाने धान खरेदी करून धान त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विक्री करतात; परंतु या सर्व प्रक्रियेत शातिर व्यापारी कुठेही फसत नाही. कारण या प्रक्रियेत त्याच्या नावाचा प्रत्यक्ष ...
दिवाळी झाल्यावर अनेक जण देवदर्शनाला किंवा स्वगावी जातात. या दरम्यान घर बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. बंद दार असलेले घर पाहून आरोपी ते घर साफ करण्यासाठी टपून बसलेले असतात. तेव्हा दिवाळीला गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात ...
२४ वर्षाची तरुणी एसबीआय बँकेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देत तिला कारंजा येथील एव्हरग्रीन हॉटेलात नेले. त्या हॉटेलात तिची अश्लील चित्रफीत तयार केली. अनेक निर्वस्त्र फोटोही घेतले. ते फोटाे व अश्लील चित्रफीत व्ह ...