उघड्यावरील जीवन :
By Admin | Updated: January 7, 2016 02:35 IST2016-01-07T02:35:21+5:302016-01-07T02:35:21+5:30
बाराभाटी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात उघड्यावर बस्तान मांडणाऱ्या या नागरिकांना....

उघड्यावरील जीवन :
उघड्यावरील जीवन : बाराभाटी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात उघड्यावर बस्तान मांडणाऱ्या या नागरिकांना जीवनाचा संघर्ष करीत एक-एक दिवस कंठावे लागते. या भटक्या लोकांना कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही.