शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

बिबट्याने केली गोऱ्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:46 PM

जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली. सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : सोमलपुरात बिबट्याचा वावर

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली.सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे. गावाजवळील येरंडी, गुढरी, बाक्टी गावानजीकचा जंगल परिसर असल्याने बिबट वाघासह इतर जंगली जनावरांचा परिसरात नेहमीच वावर असतो. झिंगर दिघोरे यांचे राहते घर गावातील सानगडी मार्गासमोरच्या जंगलव्याप्त परिसराला लागून आहे.घराच्या समोरील अंगणात बांधलेला ५ वर्षाच्या गोऱ्यावर शनिवारच्या रात्री बिबट्याने हल्ला केला त्यामुळे गोरा दाव्यासकट पळाला. अखेर पाठलाग करुन बिबट्याने त्याला आपले भक्ष्य बनविले. दुसऱ्या दिवशी रविवारला सकाळी ही बाब घरच्यांचा निदर्शनास आली. घरापासून काही अंतरावर बिबट्याने शिकार केलला गोरा मृतावस्थेत आढळला. या परिसरात बिबट्याचा नेहमी वावर असून जनावरांना भक्ष्य केले जात आहे. मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याने जवळच्या येरंडी गावातील घराच्या धाब्यावर आपले बस्थान मांडले होते.घटनेची माहिती होताच नवेगावबांध येथील वनविभागाचे परशुरामकर घटनास्थळी येऊन घटनेची चौकशी केली. गावकऱ्यांनी सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या