शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोल्हापुरी बंधाºयाला लागले कठडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:40 PM

सौंदड ते राका मार्गावर असलेल्या चुलबंद नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाला अखेर कठडे व गेटला पाट्या लागल्या.

ठळक मुद्देलोकमतचा दणका : शेती व पिण्याच्या पाण्याची झाली सोय

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सौंदड ते राका मार्गावर असलेल्या चुलबंद नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाला अखेर कठडे व गेटला पाट्या लागल्या. ‘लोकमत’ने पुलाचे कठडे व गेटच्या पाट्यांचा विषय बातमीच्या माध्यमातून प्रकाशात आणला होता. अखेर ‘लोकमत’च्या बातमीमुळे संबंधीत विभागाने दखल घेत पुलावर कठडे व गेटच्या पाट्या लावल्या.२०१४ मध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे पुलाला लावलेले कठडे तथा लोखंडी पाट्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. तर काही पाट्या चोरीला गेल्या होत्या. परिणामी या पुलावरुन ये-जा करणाºया नागरिकांना धोकादायक वाटत होते. तर लोखंडी पाट्या उपलब्ध नसल्यामुळे नदीचे पाणी अडवता आले नाही.परिणामी नागरिकांना पिण्यासाठी व शेतीकरिता पाण्याची भटकंती होत होती. याच ‘लोकमत’ने बातमीच्या माध्यमातून सततचा पाठपुरावा केला. बातम्यांची दखल घेत संबंधीत विभागाने पुलाला कठडे आणि गेटला लोखंडी पाट्या लावल्या. आता या बंधाºयामध्ये भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला असून शेतकºयांचे प्रश्न सुटले आहे.