शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

इंदिरा गांधींनी आरोग्य सेवा बळकट केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:43 AM

येथील बीजीडब्ल्यू व केटीएस रूग्णालयापासून ते देशातील मोठे रूग्णालय हे इंदिरा गांधींचे देश व देशवासीयांप्रती समर्पण व आपुलकीचे प्रतीक आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बीजीडब्ल्यू व केटीएस रूग्णालयापासून ते देशातील मोठे रूग्णालय हे इंदिरा गांधींचे देश व देशवासीयांप्रती समर्पण व आपुलकीचे प्रतीक आहे. त्यांच्याच कार्यकाळात २० कलमी योजनांसारख्या अनेक विकास प्रकल्पांची सुरूवात झाली होती. यात आरोग्यविषयक सुविधांकडे त्यांचा विशेष कल होता. इंदिरा गांधींनीच देशातील आरोग्य सुविधा बळकट केल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.युवक कॉंग्रेस व एनएसयुआय यांच्यावतीने इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी उत्सवानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजीत रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. शिबिराला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वी. पी. रूखमोडे, बीजीडब्यू रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव दोडके, डॉ. बी. कोबे, डॉ. नंदकिशोर जायस्वाल, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. पी. कांबळे, डॉ. स्मिता गेडाम, आम्रपाली आल्टे, राजू रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी रूखमोडे यांनी, रक्तदान एक रचनात्मक कार्य असून ज्यापासून कुणाचा जीव वाचवित येऊ शकतो. रक्त दान स्वरूपातूनच मिळू शकते. ते तयार करता किंवा विकता येत नाही. न् त्यामुळेच रक्तदान महानदान मानले जात असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित अन्यमान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्तावीक संयोजक अपूर्व अग्रवाल यांनी केले. संचालन डॉ. एस.लोहीत यांनी केले. आभार डॉ. दोडके यांनी मानले. शिबिरासाठी शकील मंसूरी, संदीप ठाकूर, पृथ्वीपालसिंह गुलाटी, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, व्यंकट पाथरू, योजना कोतवाल, अजय गौर, सौरभ शर्मा, कमल छापरिया, देवा रूसे, छाया मेश्राम, विणा पारधी, सुशील रहांगडाले, राजू लिमये, दिल्लू गुप्ता, सुशील ठवरे, दिपल अग्रवाल, शैलेश जायस्वाल, अनील सहारे, अमर रंगारी, रूकसाना पठाण, आनंद राहूलकर, यशपाल डोंगरे, महेश हरिणखेडे, मानसी तरवरे यांनी सहकार्य केले.