शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 11:44 IST

गुरुवारी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई / गोंदिया :गोंदिया येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. मूळचे भाजपचे कार्यकर्ते असलेले अग्रवाल हे अलीकडेपर्यंत शिवसेनेचे सदस्य होते. तथापि, गुरुवारी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

टाइमलाइन

  • सकाळी १०.३० - शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर आणि अपक्ष आमदार आशिष जैस्वाल गुवाहटी येथील रेडिसन ब्लू येथे दाखल
  • सकाळी ११.०० - शिंदे गटातील आमदार वास्तव्यास असणाऱ्या हॉटेल रेडिसन ब्लू येथे तृणमूल काँग्रेसचे आंदोलन
  • सकाळी ११.३० - एकनाथ शिंदे यांची कायदेतज्ज्ञांची ऑनलाइन चर्चा
  • दुपारी १२.०० - राष्ट्रवादीच्या नेते मंडळीची सिल्व्हर ओकवर बैठक सुरू
  • दुपारी १२.१५ - विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची पत्रकार परिषद; अजय चौधरीच गटनेते असल्याचे स्पष्टीकरण
  • दुपारी १.०० - शिवसेनेचे सर्व ३७ आमदार आणि नऊ अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन
  • दुपारी १.१५ - मातोश्री बंगल्यावर शिवसेना नेते आणि कायकर्ते जमायला सुरुवात
  • दुपारी १२.०० - आमदार संजय शिरसाट यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
  • दुपारी १.१५ - शिवसेनेचे सर्व आमदार, नेते मंडळी आणि पदाधिकारी वर्षा बंगल्यावर पोहोचण्यास सुरुवात
  • दुपारी २.३० वाजता - शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू; बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचे केले आवाहन.
  • संध्याकाळी ४.०० - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक.
  • संध्याकाळी ५.०० - काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू.
  • संध्याकाळी ६.१५ - काँग्रेसची बैठक संपली, नाना पटोले यांनी जाहीर केली भूमिका.
  • संध्याकाळी ६.३० - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना.
  • संध्याकाळी ६.४५ - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका
  • संध्याकाळी ७.०० - मातोश्रीवर शिवसेना विभागप्रमुखांची बैठक
  • संध्याकाळी ७.०० - गुवाहाटी येथील हॉटेलात एकनाथ शिंदे यांनी आमदारांना केले मार्गदर्शन, व्हिडिओ झाला व्हायरल
  • संध्याकाळी ७.४५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू
टॅग्स :PoliticsराजकारणMLAआमदारgondiya-acगोंदियाBJPभाजपा