शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या समस्या त्वरित मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ ...

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ करण्यात यावी. पी.एम.सी बँकेच्या दिवाळखोरीमुळे काही गुंतवणुकदारांचा जीव गेला असून पैशाअभावी अनेकांच्या घरातील लग्नासाठी साठवलेली रक्कम निवृत्तीची रक्कम संकटात सापडलेली आहे. जनतेच्या अनेक समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी दिलेल्या निवेदनातून सन २०१२ पासून नेहमीच‘अ’ वर्ग पत नामांकन मिळालेली बँक एकदम दिवाळखोरीत कशी गेली. या बँकेत सुमारे ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे अंदाज आहे. याप्रकरणी तातडीने पाऊले उचलून गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई द्यावी, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभर आर्थिक मंदिचे वातावरण निर्माण झाले आहे.आर्थिक मंदिमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर, समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि दारिद्र रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रावर सुमारे ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. कर्ज काढून सरकारचा गाडा चालविण्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर आली आहे. बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. देशातील मंदीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम उद्योग क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रावर देखील झाला असून युती सरकार सत्तेवर आल्यापासून सन २०१४ ते मार्च २०१९ या ५ वर्षात राज्यात १४६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्व परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, डॉ.योगेंद्र भगत, अ‍ॅड. के.आर.शेंडे, पी.पी.कटरे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, जहीर अहमद, पन्नालाल सहारे, उषा मेंढे, उषा शहारे, जि.प.सभापती लता दोनोडे, हेमेंद्र रहांगडाले, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, दीपक पवार, गिरीश पालीवाल, जितेंद्र कटरे, राधेलाल पटले, विजय टेकाम, विनोद लिल्हारे, ज्योती वालदे, माधुरी कुंभरे, सरीता कापगते, प्रभादेवी उपराडे, ममता पाऊलझगडे, परवेज बेग, नटवरलाल गांधी, डॉ.नामदेव किरसान, हेमेंद्र रहांगडाले, शैलेष जायस्वाल, अनिलकुमार गौतम, महेश उके उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी