शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:11 IST

पाटबंधारे विभागातंर्गत पाणी वापरासाठी वापरला जाणारा पाणसारा शासनाने माफ केला होता.यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता.मात्र पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या २०१८-१९ च्या पाणसाऱ्याच्या रक्कमेत २०१६-१७ ची पाणसाऱ्याची रक्कम जोडून शेतकऱ्यांना बिल पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देसूट दिलेली रक्कम जोडून पाठविले बिल : शेतकऱ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : पाटबंधारे विभागाच्या वतीने तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशयाचे लाभार्थी शेतकऱ्यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात संपूर्ण पाणसारा शासनातर्फे माफ करण्यात आला आहे. मात्र २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मागणी बिलात सुट दिलेली रक्कम सुध्दा जोडण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार चक्क शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप किसान गर्जनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटले यांनी केला आहे.जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या होत्या. यात पाटबंधारे विभागातंर्गत पाणी वापरासाठी वापरला जाणारा पाणसारा शासनाने माफ केला होता.यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता.मात्र पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या २०१८-१९ च्या पाणसाऱ्याच्या रक्कमेत २०१६-१७ ची पाणसाऱ्याची रक्कम जोडून शेतकऱ्यांना बिल पाठविण्यात आले आहे.यामुळे शेतकरी सुध्दा संभ्रमात आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच कंबरडे मोडले असताना आता अतिरिक्त पाणसाऱ्याची रक्कम कुठून भरायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे शासनाने पाणसाऱ्याच्या रक्कमेत सुट दिली असताना सुध्दा ती पाटबंधारे विभागाकडून सक्तीने वसूल केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबविण्याची मागणी किसान गर्जनेचे महेंद्र पटले यांनी केली आहे.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी