शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात औषध फवारणी केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 11:13 IST

तिरोडा तालुक्यातील सातोणा येथील स्वत:च्या शेतात सतत दोन दिवस विषारी औषधाची फवारणी केल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: तिरोडा तालुक्यातील सातोणा येथील स्वत:च्या शेतात सतत दोन दिवस विषारी औषधाची फवारणी केल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. राजू रामदास रहांगडाले (47) रा सातोना असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.तिरोडा तालुक्यात सतत तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने औषध मारण्यास उशीर झाल्याने सातोना येथील शेतकरी राजू रामदास रहांगडाले (४७) हे शेतकरी दिनांक २३ रोजी संपूर्ण दिवसभर आपल्या शेतात धान पिकावर औषध मारीत होते. दुसऱ्या दिवशीही ते शेतात गेले होते. शेतात औषध मारुन १२ वाजता घरी परत आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने घरचे लोकांनी ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरता आणले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी २.१५ मिनिटांचे दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. याची सूचना उपजिल्हा रुग्णालय तिरोडा तर्फे तिरोडा पोलिसांना देण्यात आल्या वरून तिरोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी