शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची कारला धडक, चालक जागीच ठार; आमगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 16:53 IST

ही घटना आज पहाटेच्या सुमारास आमगाव येथील पेट्रोल पंपासमोर घडली.

ठळक मुद्देमहामार्ग बांधकाम ठरत आहे मृत्यूचे कारणआमगाव येथील महाकाली पेट्रोल पंपसमोरील घटना

आमगाव (गोंदिया) : तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील लांजीवरून नागपूरकडे जात असलेल्या ब्रेझा या चारचाकीला ट्रक ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आमगाव-गोंदिया मार्गावरील महाकाली पेट्रोलपंपसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

साकेत गेंदलाल वानखेडे (३६) रा. नागपूर मृत वाहनचालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, साकेत वानखेडे हे लांजी येथे नोकरीला असून, ४ एप्रिलला मध्यरात्री लांजीवरून आमगाव-गोंदिया मार्गे स्वतः पांढऱ्या रंगाची ब्रेझा गाडी (एमएच ३५, आर ५५९५) ने नागपूरकडे जात असताना आमगाव किडंगीपार नाल्याजवळील महाकाली पेट्रोलपंपसमोर गोंदियाकडे जाणाऱ्या ट्रक ट्रेलर वाहन (एनएल ०२, एल ३६३१) ने धडक दिली. यात ब्रेझाचालक साकेत वानखेडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास आमगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू गजपुरे करीत आहेत.

रस्ता बांधकामामुळे अपघातात वाढ

आमगाव-गोंदिया मार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला असल्याने रात्रीच्या सुमारास अनेक अपघात घडलेले आहेत. रस्त्याचे बांधकाम कोणत्याही एका बाजूने आधी पूर्ण करण्याची गरज होती; मात्र कंत्राटदाराने तसे न करता दोन्ही बाजूने रस्ता खोदून बांधकाम सुरू ठेवले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgondiya-acगोंदिया