शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

जिल्हा बँक आघाडीवर तर राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM

खरीप हंगामाला सुरूवात होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रोवणीसाठी शेतकºयांना मजुरांची मजुरी, खते घेण्यासाठी पैशाची गरज आहे. यासाठीच शेतकरी बँकांमधून पीक कर्जाची उचल करीत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ६७ टक्के पीक कर्जाचे वाटप : बँकांना यंदा २७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना खरीप हंगामात पैशाची अडचण भासू नये यासाठी त्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश नाबार्ड आणि शासनाने दिले आहे. यंदा खरीप हंगामात राष्ट्रीययकृत, जिल्हा आणि ग्रामीण बँकांना एकूण २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी आत्तापर्यंत या तिन्ही बँकांनी एकूण १८६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने आघाडी कायम ठेवली असून राष्ट्रीयकृत बँका अद्यापही पिछाडीवरच आहे.खरीप हंगामाला सुरूवात होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रोवणीसाठी शेतकºयांना मजुरांची मजुरी, खते घेण्यासाठी पैशाची गरज आहे. यासाठीच शेतकरी बँकांमधून पीक कर्जाची उचल करीत आहे. जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया किचकट नसल्याने शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल ही याच बँकेतून करतात.जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण १२७ कोटी ११ लाख रुपयांचे, ग्रामीण बँकांनी २२ कोटी ९५ लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ३० लाख ७९ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तिन्ही बँकेच्या कर्ज वाटपाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्हा बँक ९३ टक्के, ग्रामीण बँक ८१.७५ टक्के, राष्ट्रीयकृत बँकांनी २९.३४ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. यंदा या तिन्ही बँकांना एकूण २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून ७ जुलैपर्यंत १८६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले.आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३७ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली आहे. खरिपातील पीक कर्ज वाटप हे आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येते. राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँका पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठतात का याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज