नृत्यलावण्य :
By Admin | Updated: May 4, 2016 03:50 IST2016-05-04T03:50:32+5:302016-05-04T03:50:32+5:30
राजस्थानी सेवा मंडळाच्या वरुड येथील सभागृहाच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता सुप्रसिद्ध नृत्यांगना सुधा

नृत्यलावण्य :
नृत्यलावण्य : राजस्थानी सेवा मंडळाच्या वरुड येथील सभागृहाच्या बांधकामासाठी निधी संकलनाकरिता सुप्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या नृत्याचा कार्यक्रम मानकापूर इन्डोअर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राधा आणि कृष्णाचा संवाद सादर करताना सुधा चंद्रन यांची ही मोहक नृत्यमुद्रा. ( वृत्त पान /२)