शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

‘अच्छे दिन’च्या घोषणेत फसली जनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:33 IST

महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोेल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत दिवसेंदिवस कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिन आणू शकले नाहीत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : अर्जुनी मोरगाव येथे बूथ कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोेल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत दिवसेंदिवस कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिन आणू शकले नाहीत. मोदी यांच्या अच्छे दिनच्या घोषणेत जनता मात्र फसल्याची टिका आ.गोपालदास अग्रवाल यांनी केली. अर्जुनी मोरगाव येथे कांग्रेस बूथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.मेळाव्याला अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ समन्वयक, कॉंग्रेस पदाधिकारी, महिला कॉंग्रेसचे पदाधिकारी, पं.स.सदस्य, जि.प. सदस्य, सरपंच, उपसरंपच, सदस्य व विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका झाल्यास आपली तयारी असायला पाहिजे. महागाई डायन खाय जात है, या स्मृती ईरानी यांच्या वक्तव्याचा प्रदेश कॉंग्रेस महासचिव उमाकांत अग्नीहोत्री यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपा सरकार खोटे आश्वासने देत असून सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. काळे धन परत आला नाही.कोणत्याही -शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले नाहीत. शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी ठरल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन व बूथ कमेटी यावर मार्गदर्शन करुन मोदी सरकारच्या धोरणावर टिका केली.या वेळी माजी खासदार नाना पटोले, महाराष्टÑ प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बबनराव तायवाडे, प्रदेश कॉंग्रेस महासचिव उमाकांत अग्नीहोत्री, डॉ. योगेन्द्र भगत, सी.ए.विनोद जैन, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, तालुका अध्यक्ष भागवत नाकाडे, नामदेव किरसान, झामसिंग बघेले, माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष भागवत नाकाडे, माजी जि.प.सभापती राजेश नंदागवळी, माजी जि.प.सदस्य रत्नदीप दहीवले, जिला महिला कॉंग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जि.प.सदस्य ज्योती वालदे, गिरीष पालीवाल, राजू पालीवाल, जेसाभाई, शेषराव गिरीपुंजे, चेतन शेंडे, इंद्रराज झिलपे, सुभाष देशमुख, अनिल दहीवले, पोर्णिमा शाहारे, नगर पंचायत अध्यक्ष किशोर शहारे,आलोक मोहंती, श्रीकांत गाठबांधे, जयप्रकाश राठोड, प्रमोद लांजेवार, जगदिश मोहबंशी, जगदिश पवार, सरिता कापगते, करुणा नांदगावे, शिला पटले, जिल्हा बँक संचालक रामलाल राऊत उपस्थित होते. संचालन रत्नदीप दहीवले व आभार नरुले यांनी मानले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल