शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य अभिनेता देवरकोंडाविरुद्ध सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:40 IST

संघटना आक्रमक : आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता विजय देवरकोंडा हा आदिवासी समूहाबद्दलच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्याविरुद्ध सिरोंचा ठाण्यात २६ जून रोजी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. एप्रिलमधील पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्त विधान करून भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

येथील नगरसेवक सतीश भोगे यांनी यासंदर्भात सिरोंचा ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. उपअधीक्षक संदेश नाईक व पो. नि. समाधान चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. विजय देवरकोंडाविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा, अशी मागणी नगरसेवक सतीश भोगे यांनी केली. यावेळी रवी सुलतान, शंकर बंदेला, सुरेश गादम आदींची उपस्थिती होती.

"तक्रार आली आहे, याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने काय कारवाई करायची याचा निर्णय वरिष्ठांना विचारून घेण्यात येईल."- समाधान चव्हाण, पो. नि. सिरोंचा

टॅग्स :vijay devarakondaविजय देवरकोंडाgondiya-acगोंदिया