शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

दिलासा ! बाधितांपेक्षा मात करणारे रूग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 5:00 AM

राज्यात सध्या कोरोना पुन्हा फोफावत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातही कोरोना आपले हायपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशात मात्र मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८, आमगाव ३ देवरी तालुक्यातील १ रुग्ण आहेत, तर २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १९, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.

ठळक मुद्दे१२ बाधितांची वाढ : २२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने वाढत असतानाच मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच, बाधितांपेक्षा दुपटीने मात करणाऱ्या रुग्णांची आकडेवारी असल्याने दिलासा मिळाला. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४५८२ एवढी झाली असून यातील १४२३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता १६३ रुग्ण क्रियाशील आहेत.राज्यात सध्या कोरोना पुन्हा फोफावत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातही कोरोना आपले हायपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशात मात्र मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८, आमगाव ३ देवरी तालुक्यातील १ रुग्ण आहेत, तर २२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील १९, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.यानंतर आता जिल्ह्यात १६३ रुग्ण क्रियाशील असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ११०, तिरोडा १०, गोरेगाव ७, आमगाव १९, देवरी ५, सडक-अर्जुनी ४, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, क्रियाशील असलेल्या या रुग्णांमधील १२० रुग्ण घरीच अलगीकरणात असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८७, तिरोडा ७, गोरेगाव ४, आमगाव १३, देवरी ३, सडक-अर्जुनी २ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १४६३७१ चाचण्या कोरनाचा वाढता उद्रेक बघता आता कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून आतापर्यंत १४६३७१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७५१७७ आरटी-पीसीआर चाचण्या असून यातील ८६४५ चाचण्या पॉझिटिव्ह, तर ६३१६६ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ७११९४ रॅपिड अँटिजन चाचण्या असून यातील ६२३३ पॉझिटिव्ह, तर ६४९६१ निगेटिव्ह आल्या आहेत.

जिल्ह्यातील १८७ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यात मृतांची संख्या दिवसेंदिवत वाढतच चाचली असून कोरोनाने आतापर्यंत १८७ रुग्णांचा जीव घेतला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या